Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

कालचक्र Time Matrix
कालचक्र Time Matrix
कालचक्र Time Matrix
Ebook47 pages16 minutes

कालचक्र Time Matrix

By AJ

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

काळाची गती आणि दिशा एक सारखी आहे. परंतु हा केवळ आपला समज आहे. हा आभास आहे. यात सत्य नाही. वस्तुतः आपला वर्तमान काळ हा भूतकाळातील अनुभवांनी झपाटला गेला. तसेच भविष्यातील कल्पना आणि आकांक्षा नी संमोहित झाला. आपला वर्तमान हा मुक्त नाही. खुला न नाही. प्रत्येक वेळी तो कसल्याश्या प्रभावाखाली काम करतो. त्याची शुध्द हरपली. आणि अशाच प्रभावित आणि शुध्द हरपलेल्या वर्तमान काळास आपण सामोरे जात असल्यामुळे आपण प्रत्येक वेळी प्रतिक्रियात्मक पर्याय निवडले. प्रतिक्रियात्मक निर्णय घेतले. आणि प्रतिगामी काळाची मालिका तयार केली. एका काळाच्या भोवऱ्यात सापडलो जिथे भूतकाळ आणि भविष्यकाळ एकाच विद्यमान बिंदूवर मिळतात.
असे हे काळाचे अद्भूत चक्र समजताच आपण त्या काळाच्या भोवऱ्यातून सहज आपली सुटका करून घेवू शकू. आणि मग आपल्याला प्रगतीची नवीन क्षिताजे उघडतील. आपला काळ मुक्त संचार करू लागेल.

Languageमराठी
PublisherAJ
Release dateNov 19, 2014
ISBN9781311680136
कालचक्र Time Matrix
Author

AJ

Inspired at an early age by the works of Jack Chalker and Timothy Zahn, AJ is a part time freelance writer and full time computer geek. He holds a B.A. in Computer Science and is hard at work on both a prequel to Majesty’s Offspring titled Age of Majesty and a new alternate history, paranormal/sci-fi novel called Soul Census. When not in front of the keyboard, AJ enjoys spending time with his family, biking, running, traveling and restaurant-hopping--- sometimes all in the same day. His dream is to make enough money from his novels to actually afford a cup of Dunkin Donuts coffee--- an unusual measure of success.

Read more from Aj

Related to कालचक्र Time Matrix

Related ebooks

Reviews for कालचक्र Time Matrix

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    कालचक्र Time Matrix - AJ

    कालचक्र

    Time Matrix

    काळाचे अद्भूत चक्र समजताच आपण काळाच्या भोवऱ्यातून सहज आपली सुटका करून घेवू शकू. आणि मग आपल्या प्रगतीची नवीन क्षिताजे उघडतील. आपला काळ मुक्त संचार करू लागेल.

    By - AJ

    परिचय

    अजय जोगळेकर

    शाळा – गोखले शाळा, बोरीवली

    महाविदयालय – एम.व्ही.एल.यु. अंधेरी, एफ.आर.सी.आर. बांद्रा

    व्यवसाय – व्यवस्थापक कवाची ग्रुप

    To identify unresolved needs and to provide simplified solutions to make life easy

    प्रेरणा स्थाने

    आक्का नी आयुष्यभर आम्हा नातवंडांवर खूप माया केली. ती अत्यंत साधेपणाने जगली. सदैव इतरांचाच विचार तिने केला. मी माझे विचार तिला शिवताना कधी दिसला नाही. एकदा ICU मध्ये तिला भेटायला गेलो तेंव्हा म्हणाली तू जेवलास का ? या तिच्या तीन शब्दातच डोळे पाणावले. तिचा जीवनपट झरझर डोळ्यासमोरून गेला. साधे, निःस्वार्थी, इतरांसाठी वाहिलेले जीवन.

    वडू आईने अत्यंत कठीण परस्थितीचा सामना करत यशस्वी जीवन उभे केले. आलेल्या प्रत्येक प्रसंगाला हसतमुखाने सामोरी गेली. चांगुलपणा आणि कृतक भाव सतत मनात ठेवून वागत असे. त्या मुळे परिस्थिती वर सहज मात करत असे. आणि इतरांना सहज आपलेसे करत असे. यश कधी पैशांनी मोजले नाही. तर प्रेमानी आणि जमवलेल्या नात्यानीच मोजले.

    आक्का

    वडूआई

    प्रकाशित पुस्तक १

    Enjoying the preview?
    Page 1 of 1