You are on page 1of 4

अषिवनायक ही महाराषटातील आठ मानाची व पितषे ची गणपती देऊळे आहेत.

पिशम महाराषट व कोकणात


िसथत असलेलया हा देऊळाना सवतंत इितहास आहे.

शी गणपतीची महाराषटातील पतयेक गावात एक-दोन मंिदरे हमखास पाहणयास िमळतात. तया मंिदरातून शी
गणेशाची हजारो रपे भािवक अनुभवतात. महाराषटातील ‘आठ’ िठकाणचया शीगणेश मंिदराना, मूतींना िवशेष
महततव आहे. या आठ िठकाणचया शी गणपतीचया मंिदरास िमळू न ‘अषिवनायक’ महटले जाते. गणपतीचया
अनेक नावापैकी एक नाव महणजे िवनायक; महणूनच या मंिदराचा संच महणजे अषिवनायक! अषिवनायकाची
मंिदरे (सथळे) महाराषटातच नवहे, तर संपूणर भारतात पिसद आहेत. गणपती ही िवदेची देवता असून तो,
सुखकता, दु :खहता आिण रकणकता आहे अशी गणेश भकताची भावना आहे.

शी गणेशाचया अनेक पितमा (मूती) तयार केलया गेलया परंतु दगडावर नकीकाम करन िनमाण केलेलया पाचीन
मूतींचा शोध जया िठकाणी लागला, तसेच जेथे ‘सवयंभू’ पाचीनतम मूती सापडलया अशा सथळाना िवशेष
महततव पापत झाले. याच मंिदराना अषिवनायकाची मंिदरे समजले जाते. महाराषटातील असंखय भािवक
अषिवनायकाची याता करतात. अषिवनायकाची सवर मंिदरे ही अंतराचया दृषीने परसपराचया जवळ आहेत.
साधारणपणे दीड ते दोन िदवसात ही अषिवनायक याता पूणर होऊ शकते. पुणे िजलहात पाच (मोरगाव, थेऊर,
राजणगाव, ओझर, लेणयादी), रायगड िजलहात दोन (महड, पाली) व अहमदनगर िजलहात एक (िसदटेक) या
िठकाणी ‘अषिवनायक सथाने ’ आहेत. तयाची सिवसतर मािहती पुढीलपमाणे -

1) ममममममम

अषिवनायकापैकी पिहला गणपती हा मोरगावचा मोरेशरवर. या गणपतीस शी मयुरेशर असेही महणतात. थोर
गणेशभकत मोरया गोसावी यानी येथील पूजेचा वसा घेतला होता. शी मोरेशर गणेशाचे, हे सवयंभू व
आद् यस् थ ान .आहे
पतयेक घरात महटली जाणारी ‘ सुखकता दु :खहता’ ही आरती शी समथर रामदास
सवामीना याच मंिदरात सफुरली, असे महटले जाते.

जवळच कर्ह ‍ ा ही नदी .आहे


मंिदरावर अनेक पकारचे नकीकाम केलेले आहे. शी मोरेशरवराचया डोळयात व बेबीत
िहरे बसवलेले आहेत. या मंिदराचया भोवती बुरजसदृश दगडी बाधकाम पाचीन काळापासून आहे. पुणे िजलहातील
बारामती तालु कय ् ात मोरगांव हे िठकाण . मोरगावआहे
हे पुणयापासून सुमारे ७० िक. मी. अंतरावर आहे. तर
बारामतीपासून ३५ िक. मी. अंतरावर आहे. महाराषटाचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी
१ ७ िक. मी. अंतरावर आहे. या तीनही िठकाणापासून मोरगावला जाणयासाठी सावरजिनक वाहतुकीची सोय आहे.

2) थेऊर

अषिवनायकापैकी थेऊरचा शी िचंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरचया कदंब वृकाखाली हे शी गणेशाचे
िठकाण आहे. भकताचया िचंतेचे हरण करणारा महणून याला िचंतामणी महणतात. या गणेशाला डावया बाजुला
सोड आहे.

पुणयातील पेशवयाचया घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभकत होते.
थेऊरचा िवसतार हा माधवराव पेशवे यानी केला. माधवराव पेशवयाचे िनधन थेऊरलाच झाले. याचयाबरोबर सती
गेलेलया रमाबाई याची समाधीदेखील या िठकाणी आहे. मंिदराचया आवारात िनरगुडकर फाउंडेशन िनिमरत
थोरलया माधवरावाची सफूितरदायक कारकीदर दाखवणारे कलातमक दालन आहे.

थेऊरपुणे -सोलापूर महामागाला जोडलेलया रसतयावर, हवेली तालुकयात असून पुणयापासून हे ३० िक. मी.
अंतरावर आहे. पुणयापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासूनजवळचऊरळीकांचनलामहात्मागांधींनीस्थापन
केलेले िनसगोपचार केद आहे.)
3) िसदटेक

िसदटेकचा शी िसिदिवनायक हा अषिवनायकापैकी ितसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले िसिदिवनायकाचे


सवयंभू सथान आहे. याचा गाभारा लाबी-रं दीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-पशसत आहे. पुणयशलोक
अिहलयाबाई होळकर यानी िजणोदार करन मंिदर बाधले आहे. मंिदरात िपतळी मखर असून तयाभोवती चंद-
सूयर-गरड याचया पितमा आहेत.

अहमदनगर िजलहातील कजरत तालुकयात हे िठकाण असून दौडपासून ९९ िक. मी. अंतरावर आहे. तर
रािशनपासून १४२ िक. मी. अंतरावर आहे.

4) मममममममम

अषिवनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे महणतात. हे महागणपतीचे सवयंभू सथान
आहे. पुणे-नगर मागावर िशरर तालुकयात हे िठकाण आहे.

या सथानासंदभात एक दंतकथा आहे ती अशी की - ितपुरासूर या दैतयास िशवशंकरानी काही शकती पदान
केलया होतया. या शकतीचा दुरपयोग करन ितपुरासूर सवगरलोक व पृथवीलोक येथील लोकाना तास देऊ
लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, िशवशंकराला शी गणेशाचे नमन करन ितपुरासुराचा वध करावा
लागला. महणून या गणेशाला ‘ितपुरारीवदे महागणपती’ असेही महटले जाते.

अषिवनायकापैकी सवािधक शिकतमान असे महागणपतीचे रप आहे. शी महागणपती उजवया सोडेचा असून
गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशवयाचया काळात या मंिदराचा िजणोदार केलयाचे इितहासात
आढळते. इंदरू चे सरदार िकबे यानीदेखील या मंिदराचे नूतनीकरण केलयाचा उललेख आढळतो.

हे शी महागणपतीचे सथान इ.स. १० व्या शतकातील आहे. शी गणेशाला दहा हात आहेत आिण पसन व
मनमोहक अशी शीची मूती आहे.

5) ओझर

अषिवनायकापैकी ओझरचया िवघेशरवर हा पाचवा गणपती आहे. येथील शीची मूती लाब रंद असून
अषिवनायकापैकी सवात शीमंत गणपती महणून शी िवघेशरवराला ओळखले जाते. शीचया डोळयात मािणक
असून, कपाळावर िहरा आहे. अशी पसन व मंगल मूती असलेला शीगणेश िवघाचे हरण करतो, महणून या
गणपतीला िवघेशरवर महणतात. ही गणेशाची सवयंभू मूती आहे.

मंिदराचया चारही बाजूंना तटबंदी-बाधकाम असून, मधयभागी गणेशाचे मंिदर आहे. कुकडी नदीचया तीरावर
असलेले हे मंिदर एक जागृत सथान आहे. थोरलया बाजीराव पेशवयाचे बंधू िचमाजी अपपा यानी या मंिदराचा
िजणोदार केलयाचा उललेख इितहासात आढळतो.

मंिदराचया पिरसरात भािवकाना राहणयासाठी धमरशाळेची उतम वयवसथा आहे. जुनर तालुकयातील हे सथान
लेणयादीपासून १४ िक. मी. वर तर पुणयापासून ८५ िक. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आवी उपगह केद व
खोडद येथील आिशया खंडातील सवात मोठी दुिबरण आहे. छतपती िशवाजी महाराजाचे जनमसथान असलेला
िशवनेरी िकलला हादेखील जवळच आहे.

6) मममममममममम
अषिवनायकापैकी सहावा गणपती लेणयादीचा शी िगिरजातमक. जुनर तालुकयातील जुनर लेणयाचया समुदायात
आिण कुकडी नदीचया पिरसरात डोगरावर शी िगिरजातमक गणेशाचे हे सवयंभू सथान आहे . शी गणेशाची पसन
मूती असून ती दगडामधये कोरलेली आहे. मंिदर पिरसरातील खडकामधये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे.
पेशवे काळात या मंिदराचा िजणोदार झाला होता. मंिदरात दगडी खाब आहेत व तयावर वाघ, िसंह, हती असे
सुंदर नकीकाम केलेले आहे. मंिदरात जाणयासाठी डोगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत.

लेणयादीचा शी िगिरजातमक हा जुनरपासून ७ िक.मी. अंतरावर आहे, तर पुणयापासून सुमारे ९७ िक. मी. अंतरावर
हे िठकाण आहे.

7) महड

महडचा वरदिवनायक हा अषिवनायकापैकी सातवा गणपती आहे. हे सवयंभू सथान असून तयाला मठ असेही
महणतात. शी वरदिवनायकाचे मंिदर साधे, कौलार असून मंिदराला घुमट आहे व तयाला सोनेरी कळस आहे.
कळसावर नागाची नकी आहे.

या मंिदरासंदभात एक कथा पिसद आहे. एका भकताला सवपात देवळाचया मागील तळयात पाणयात पडलेली
मूती िदसली. तयापमाणे तया वयकतीने शोध घेतला व मूती िमळाली. तीच या मंिदरातील पितषापना केलेली मूती
होय. मंिदरात दगडी मिहरप असून गणेशाची मूती िसंहासनारढ आहे व उजवया सोडेची आहे. इ. स. १७२५
मधये पेशवे काळात हे मंिदर बाधले गेले.

रायगड िजलहातील महड हे पुणे-मुंबई राषटीय महामागावर खोपोली - खालापूरचया दरम्यान आहे.

8) पाली

पालीचा गणपती हा अषिवनायकापैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला शी बललाळेशर महणतात. बललाळेशर
गणपतीचे हे सवयंभू सथान आहे. मंिदर पूवािभमुख असून गणपतीची सोड डावया बाजूला आहे. गणेशाचे कपाळ
िवशाल असून डोळयात िहरे आहेत. मंिदर िचरेबदं ी आहे. मंिदरात पचंड घंटा असून ती िचमाजी अपपानी अपरण
केली आहे.

हे सथान रायगड िजलहातील सुधागड तालुकयात असून, सुधागड या भवय िकललयाची पाशरभूमी व अंबा नदीचया
िनसगररमय सािनधयात बललाळेशराचे मंिदर वसले आहे. पालीपासून जवळच उनहेरचे गरम पाणयाचे झरे व
सरसगड हा पाचीन िकलला आहे.

पाली खोपोलीपासून ३८ िक. मी. अंतरावर आहे तर पुणयापासून १११ िक. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण
रसतयावर पालीस जाणयास रसता फुटतो, तर पनवेल - गोवा या राषटीय महामागावर वाकणपासून पालीस रसता
जातो.

भादपद मिहनयातील चतुथीला या आठही िठकाणी याता भरते. सवर जाती-धमाचे लोक या िठकाणी येऊन
शदापूवरक दशरन घेतात. भादपद शुद चतुथी ते अनंत चतुदरशी या काळात शी गणेशाचा उतसव सवरत साजरा
केला जातो.

अषिवनायकाचया आठही िठकाणी भोजनाची व िनवासाची उतम वयवसथा आहे. अषिवनायक दशरनासाठी पुणे,
अहमदनगर, रायगड या तीन िजलहातून पवास होतो. िनरिनराळया रपात शी गणेशमूती आहेत. तयाही कुठे
डोगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, तयामुळे अषिवनायकाची याता करणार्‍या भािवकाला यातेबरोबरच
पयरटनाचाही अनुभव िमळतो. अशा या अषिवनायकाची महती केवळ महाराषटापुरती नाही, तर संपूणर भारतभर
पसरली आहे.

You might also like