You are on page 1of 1

फार फार प्राचीन काळापासून तुम्हा-आम्हा मानवाां चा पहिला पूववज कसा िोता, याबद्दलच्या

कथाकल्पना ने िमीच हवहवध प्रकारे साां हितल्या जातात. मू ळ मानव जन्माला आला तेव्हा त्याला प्रथम
भू क लािली की तिान लािली असावी, िा मानववांश शास्त्रज्ाां चा ने िमीचा चचेचा हवषय असतो.
आजिी आपल्या पृथ्वीवर ‘पाणी’ आिे म्हणून तुम्ही-आम्ही आिोत. पृथ्वीखे रीज अन्य ग्रिाां वर पाणी
आिे का, याचा शोध थोर अांतराळशास्त्रज् करीत आिेत. आपल्या पृथ्वीवरचे पाणी अने कहवध
स्वरूपात- भू मी, काळ, िवामान अशा हवहवध घटकाां मुळे वेिवेिळया स्वरूपामध्ये असते. नदी, नाले,
ओढे , हवहिरी, समु द्र, सरोवरे , पववतराजी व खोल भू िभव येथे हवहवध प्रकारचे पाणी हमळते. जिभरातील
लोक हमळे ल ते पाणी आपापल्या परीने शुद्ध करून हकांवा िाळू न वापरत असतात. माणसाच्या
रािणीमानात, खाण्याहपण्यात, कामधांद्यात कमी-जास्त अडीअडचणी आल्या की मानवाला कािी हवकार
िोतात. अशावेळी ने िमीच्या पाण्यावर कािी सांस्कार करून ‘हसद्धजल’ बनहवण्याची िरज पडते.

मानवाच्या जन्मापासून माणसाला ज्वर या हवकाराने नेिमीकरताच पछाडले ले आिे. कािी वेळेस
ज्वरहवकारावर हसद्धजलाचा वापर ज्वर उतरण्याकरताच नव्हे , तर त्या काळात पुरेशी ताकद रािावी
म्हणूनिी िोतो. हवनोबा भावे त्याां ना कधी ताप आला तर फक्त िरम पाणीच प्यायचे.

ताप लवकर उतरावा, थकवा येऊ नये, शोष पडू नये म्हणून एक हलटर पाण्यात प्रत्येकी दोन-अडीच
ग्रॅम चांदन, मनु का, सुांठ, धणे, वाळा, हमळाल्यास नािरमोथा घालू न ते उकळावे. हनम्मे पाणी उरवावे.
तिाने च्या मानाने थोडे थोडे पाणी प्यावे. याच प्रकारे कफाकररता हसद्धजल : तुळशीची पाच पाने ,
दोन हमरे , आल्याचा तुकडा, पुहदना, हचमू टभर िळद, पाररजातक पाने , हमळाल्यास लवांि, दालहचनी िे सवव
तारतम्याने अधाव हलटर पाण्यात उकळू न पाव हलटर पाणी उरवावे. िे हसद्धजल िाळू न थोडे थोडे
प्यावे. कफ, दमा, खोकला, सदी, पडसे यावर ते उपयुक्त ठरते. वातहवकाराां कररता सुांठजल : एक
कप पाणी उकळू न नां तर त्यात हचमू टभर सुांठ हमसळावी. जे वणानां तर िे पाणी प्यावे. पोटदु खी,
आमवात, अजीणव, अपचन, अांि दु खणे, िॅस िोणे, ढे करा, पोटफुिी, आमाां श, सायहटका, फ्रोजन शोल्डर अशा
हवकाराां त सुांठजलामु ळे रोिाला उतार पडतो.

मलावरोध िी समस्या हदवसेंहदवस वाढते आिे . त्यावर उपाय म्हणून रात्री एक-दोन िुलाबाच्या
पाकळया, दिा मनु का, एक खजू र व थोडे धणे रात्री दोन कप पाण्यात हभजत टाकावेत. पिाटे
कुस्करून पाणी िाळू न घ्यावे आहण प्यावे. यामु ळे कोठयातील उष्णता कमी िोऊन पोट साफ िोते.
वृद्ध, लिान बालकाां चा िोवर वा काां हजण्या, तसेच िभव वती स्त्रस्त्रया याां च्याकररता िे जल हवशेष उपयुक्त.
मू त्रावरोध, खू प घाम याकररता वरीलप्रमाणेच चमचाभर धणे रात्री एक कप पाण्यात हभजत टाकून
सकाळी ते धणे खाऊन वर तेच पाणी प्यावे. लघवी साफ िोते. घामावाटे जाणारी ताकद वाचते.

मू त्रेंहद्रयहवकार व अत्यातववाकररता चांदनपाणी िा एक उत्तम हसद्धजलाचा प्रकार आिे . त्याकररता


चाां िल्या वासाचे पाां ढरे चांदनखोड उिाळू न त्याचे चमचाभर िांध एक कप पाण्यात हमसळू न सकाळ-
सांध्याकाळ घ्यावे. त्यामु ळे लघवीची हतडीक, लघवी करताना िोणारी आि, मू त्रेंहद्रयावरचे फोड कमी
िोतात. स्त्री-पुरुषाां च्या िुप्तरोिात या चांदनजलाचा तात्काळ फायदा हमळतो. हवशे षत: ज्या स्त्रस्त्रयाां ना
हवटाळ वारां वार व खू प मोठया प्रमाणावर जातो, त्याां च्यासाठी चांदनासारखा दु सरा सखा कोणी नािी.
अलीकडे वयात आलेल्या मुलीांपासून ते चाहळशीपयंतच्या स्त्रस्त्रयाां मध्ये अांिावर पाां ढरे जाणे, श्वे तप्रदर,
धुपणी अशी लक्षणे व त्यामुळे थकवा मोठया प्रमाणात आढळतो. त्याकररता हजरे हसद्धजल िा
अिदी सोपा उपाय आिे . अशा तक्रारी असणाऱ्या महिलाां नी रात्री एक चमचा हजरे ठे चून एक कप
पाण्यात हभजत टाकावे. सकाळी ते हजरे चावून खावे व वर तेच पाणी प्यावे.

You might also like