You are on page 1of 1

मानवाच्या जन्मापासून माणसाला ज्वर या ववकाराने ने हमीकरताच पछाडले ले आहे .

काही वेळेस
ज्वरववकारावर वसद्धजलाचा वापर ज्वर उतरण्याकरताच नव्हे , तर त्या काळात पुरेशी ताकद राहावी
म्हणूनही होतो. ववनोबा भावे त्याां ना कधी ताप आला तर फक्त गरम पाणीच प्यायचे.

ताप लवकर उतरावा, थकवा येऊ नये, शोष पडू नये म्हणून एक वलटर पाण्यात प्रत्येकी दोन-अडीच
ग्रॅम चांदन, मनु का, सुांठ, धणे, वाळा, वमळाल्यास नागरमोथा घालू न ते उकळावे. वनम्मे पाणी उरवावे.
तहाने च्या मानाने थोडे थोडे पाणी प्यावे. याच प्रकारे कफाकररता वसद्धजल : तुळशीची पाच पाने ,
दोन वमरे , आल्याचा तुकडा, पुवदना, वचमू टभर हळद, पाररजातक पाने , वमळाल्यास लवांग, दालवचनी हे सवव
तारतम्याने अधाव वलटर पाण्यात उकळू न पाव वलटर पाणी उरवावे. हे वसद्धजल गाळू न थोडे थोडे
प्यावे. कफ, दमा, खोकला, सदी, पडसे यावर ते उपयुक्त ठरते. वातववकाराां कररता सुांठजल : एक
कप पाणी उकळू न नां तर त्यात वचमू टभर सुांठ वमसळावी. जे वणानां तर हे पाणी प्यावे. पोटदु खी,
आमवात, अजीणव, अपचन, अांग दु खणे, गॅस होणे, ढे करा, पोटफुगी, आमाां श, सायवटका, फ्रोजन शोल्डर अशा
ववकाराां त सुांठजलामु ळे रोगाला उतार पडतो.

मलावरोध ही समस्या वदवसेंवदवस वाढते आहे . त्यावर उपाय म्हणून रात्री एक-दोन गुलाबाच्या
पाकळया, दहा मनु का, एक खजू र व थोडे धणे रात्री दोन कप पाण्यात वभजत टाकावेत. पहाटे
कुस्करून पाणी गाळू न घ्यावे आवण प्यावे. यामु ळे कोठयातील उष्णता कमी होऊन पोट साफ होते.
वृद्ध, लहान बालकाां चा गोवर वा काां वजण्या, तसेच गभव वती स्त्रिया याां च्याकररता हे जल ववशेष उपयुक्त.
मू त्रावरोध, खू प घाम याकररता वरीलप्रमाणेच चमचाभर धणे रात्री एक कप पाण्यात वभजत टाकून
सकाळी ते धणे खाऊन वर तेच पाणी प्यावे. लघवी साफ होते. घामावाटे जाणारी ताकद वाचते.

मू त्रेंवियववकार व अत्यातववाकररता चांदनपाणी हा एक उत्तम वसद्धजलाचा प्रकार आहे . त्याकररता


चाां गल्या वासाचे पाां ढरे चांदनखोड उगाळू न त्याचे चमचाभर गांध एक कप पाण्यात वमसळू न सकाळ-
सांध्याकाळ घ्यावे. त्यामु ळे लघवीची वतडीक, लघवी करताना होणारी आग, मू त्रेंवियावरचे फोड कमी
होतात. िी-पुरुषाां च्या गुप्तरोगात या चांदनजलाचा तात्काळ फायदा वमळतो. ववशे षत: ज्या स्त्रियाां ना
ववटाळ वारां वार व खू प मोठया प्रमाणावर जातो, त्याां च्यासाठी चांदनासारखा दु सरा सखा कोणी नाही.
अलीकडे वयात आलेल्या मुलीांपासून ते चावळशीपयंतच्या स्त्रियाां मध्ये अांगावर पाां ढरे जाणे, श्वे तप्रदर,
धुपणी अशी लक्षणे व त्यामुळे थकवा मोठया प्रमाणात आढळतो. त्याकररता वजरे वसद्धजल हा
अगदी सोपा उपाय आहे . अशा तक्रारी असणाऱ्या मवहलाां नी रात्री एक चमचा वजरे ठे चून एक कप
पाण्यात वभजत टाकावे. सकाळी ते वजरे चावून खावे व वर तेच पाणी प्यावे.

You might also like