You are on page 1of 1

जगभर चहाची चाह खू पच मोठी आहे .

गोरगरीब, शे तकरी, कामगाराां पासून ते हवेलीवाल्ाां पर्यंत

सवाा नाच मॉर्ना ग टी हवाच असतो. अलीकडे चहाची पावडर, दू ध व साखरे च्या वाढत्या र्कमतीमु ळे
तुमचे-आमचे बजे ट कोसळू न पडत आहे . त्याकररता ‘काटकसरी चहा’ नव्हे , ‘चहा र्सद्धजल’ ही रोज
पहाटे अनु भवण्याची रे र्सपी आहे . पाणी उकळत ठे वावे. बुडबुडे र्यार्यला लागले की त्यात कणभर
मीठ, चवीपुरते र्कसलेले आले व ने हमी एका कपाला जे वढी चहापत्ती लागते त्याच्या दशाां श पूड रां ग
व चहाच्या समाधानाकररता टाकावी. पातेले खाली उतरवावे. त्यात पाच-दहा थें ब कागदी र्लां बाचा
रस र्मसळावा. झाकण ठे वून दोन र्मर्नटाां नी प्यावा. असे र्सद्धजल प्यार्यल्ाने र्दवसभराच्या कामाला
उत्साह व तरतरी र्येते. दू ध, साखर व चहापत्तीचीही बचत होते. काटकसर तर होतेच, पण चहाचे
दु ष्पररणामही टळतात. चार र्मत्रमै र्त्रणीांना सकाळी बोलवा. असा चहा पाजा. त्याां चा दु वा घ्या. जर्य
र्वनोबाजी

जगभर चहाची चाह खू पच मोठी आहे . गोरगरीब, शे तकरी, कामगाराां पासून ते हवेलीवाल्ाां पर्यंत
सवाा नाच मॉर्ना ग टी हवाच असतो. अलीकडे चहाची पावडर, दू ध व साखरे च्या वाढत्या र्कमतीमु ळे
तुमचे-आमचे बजे ट कोसळू न पडत आहे . त्याकररता ‘काटकसरी चहा’ नव्हे , ‘चहा र्सद्धजल’ ही रोज
पहाटे अनु भवण्याची रे र्सपी आहे . पाणी उकळत ठे वावे. बुडबुडे र्यार्यला लागले की त्यात कणभर
मीठ, चवीपुरते र्कसलेले आले व ने हमी एका कपाला जे वढी चहापत्ती लागते त्याच्या दशाां श पूड रां ग
व चहाच्या समाधानाकररता टाकावी. पातेले खाली उतरवावे. त्यात पाच-दहा थें ब कागदी र्लां बाचा
रस र्मसळावा. झाकण ठे वून दोन र्मर्नटाां नी प्यावा. असे र्सद्धजल प्यार्यल्ाने र्दवसभराच्या कामाला
उत्साह व तरतरी र्येते. दू ध, साखर व चहापत्तीचीही बचत होते. काटकसर तर होतेच, पण चहाचे
दु ष्पररणामही टळतात. चार र्मत्रमै र्त्रणीांना सकाळी बोलवा. असा चहा पाजा. त्याां चा दु वा घ्या. जर्य
र्वनोबाजी

You might also like