You are on page 1of 2

टक्कल पडणे

1. 2-3 लसण्याच्या पाकळ्या डोळ्याला लावायच्या सुरम्या बरोबर खरळीत वाटाव्या. या चटणीला
टक्कल पडले ल्या भागावर लावावे. जळजळ झाली तर अगोदर तूप ककिंवा लोणी लावून मग त्यावर
हा ले प लावावा. 20-30 कदवस हा ले प दररोज करावा.

2. कदवसातून 2-3 वेळा कोक िं कबरीच्या रसाचा मसाज केल्याने काही कदवसातच फायदा होतो.

चेहऱ्यावर डाग, सुरकुत्या

1. चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या मु ळे डाग पडल्यास बटाटे उकडून िंड करावे आकण सालासकट वाटू न
घ्यावेत. त्या काकडीचा रस टाकून ोडा सा कलिं बाचा रस कमसळावा या कमश्रणाने चेहऱ्यावर ले प
करावा. तासा भराने धुऊन टाकावा काही कदवस प्रयोग केल्याने डाग नाहीसे होतील.

2. चेहऱ्यावर ची काळसर झाक दू र करण्यासाठी एक चमचा व्हिनीगर मध्ये अिंड्याचा पािं ढरा बलक
आकण कपकले ले केळे चािं गल्याप्रकारे कमसळावे या पेस्टला चेहऱ्यावर 15 कमकनटिं लावून ठे वावे निं तर
कोमट पाण्याने धुऊन टाकावे. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा.

3. कपकलेले पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर रगडावा. दहा कमकनटािं नी चेहरा धुऊन टाकावा. ोड्याच
कदवसात चेहरा उजळू न चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या इत्यादी नाहीश्या होतील.

पोटातल्या उष्णतेवर धने उपयुक्त

*फार तहान लागते ककिंवा पोटात उष्णता वाढते अशावेळी धने रात्री पाण्यात कभजत घालावेत.
सकाळी ते पाणी गाळू न घेऊन त्यात साखर टाकावी आकण कदवसातून ३- ४ वेळा घ्यावे.

*क्षयरोगातल्या खोकल्यावर ज्ये ष्ठमधाचा फार उपयोग होतो. ज्ये ष्ठमधाचे वस्त्रगाळ चूणण त्यात कनम्मे
कसतोपलादी चूणण कमसळू न तूप आकण मधातून वारिं वार चाटण केल्यास खोकला सुटून छाती हलकी
होते.
*अकत घामाने शरीर िं ड पडत असेल तर सुके खोबरे , लसूण आकण ओवा ही एकत्र वाटू न त्याच्या
गोळ्या करून खाव्यात. घाम यायाचा ािं बतो आकण शरीर िंड पडत नाही.

*तुळशीच्या पानािं चा अिंगरस आकण मध ही एकत्र करून प्रत्येक वेळी दोन चमचे प्रमाणे कदवसातून
तीन वेळा काही कदवस कनयकमत घेतल्यास शरीरातील फाजील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत
होते.

*आवाज बसला तर हळदपूड आकण गूळ एकत्र करून त्याच्या लहान गोळ्या तयार कराव्यात आकण
सकाळ-सिंध्याकाळ त्या गरम दु धाबरोबर घ्याव्यात.

You might also like