You are on page 1of 14

महाराष्ट्र शासन

सार्वजननक बाांधकाम वर्भाग, मांबई


कननष्ट्ठ अभभयांता (स्थापत्य) राज्यस्तरीय पदभरती जाहहरात सन 2018.
महाराष्ट्र शासनाने मुंबई सा.बाुं.मुंडळाला नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेल्या प्राधिकारानसार
कननष्ट्ठ अभभयांता (स्थापत्य) या सुंवर्ााची ररक्त पदे ववहहत शैक्षणणक अहा ता िारण करत असलेल्या पात्र
उमेदवाराुंमिन भरण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक, महापररक्षा पोर्ा ल याुंचे मार्ात स्पिाात्मक पररक्षेसाठी केवळ
ऑनलाईन पध्दतीने अर्ा मार्ववण्यात येत आहे त. ऑनलाईन पध्दतीने अर्ा भरावयाची सवविा
www.mahapariksha.gov.in या सुंकेतस्थळावर उपलब्ि आहे . तसेच, सदर र्ाहहरात महाराष्ट्र शासनाच्या
www.mahapwd.com आणण www.maharashtra.gov.in या सुंकेतस्थळावर उपलब्ि आहे .

❖ पररक्षेचे र्ेळापत्रक :-

अ.क्र प्रक्रक्रया हदनाांक

1. ऑनलाईन अर्ा व शल्क भरण्याचा कालाविी हदनाुंक 08/05/2018 (सकाळी 12.00 पासून) ते
हदनाुंक 27/05/2018 (रात्री 12.00 पयंत)
2. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन वप्रुंर् काढून घेणे हदनाुंक 09/06/2018 (सकाळी 12.00 पासून) ते
हदनाुंक 22/06/2018 (रात्री 12.00 पयंत)
3. ऑनलाईन पररक्षेचा हदनाुंक हदनाुंक 23/06/2018 क्रकां र्ा 24/06/2018
(सांभाव्य)

भरती प्रक्रिया सुंदभाातील सवा कायािम, कायािमातील बदल सूचना वर्ैरे www.mahapariksha.gov.in या
सुंकेतस्थळावर वेळोवेळी प्रससध्द करण्यात येतील. उमेदवाराुंशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या
सुंकेतस्थळावर सुंपका सािण्याची दक्षता उमेदवाराुंनी घ्यावायाची आहे .

❖ पदनाम :- कननष्ट्ठ अभभयांता (स्थापत्य ) गट ब (अराजपत्रत्रत )


र्ेतनश्रेणी :- रु.9300-34800 (ग्रेड र्ेतन रु.4,300/-) उपलब्ध पदसांख्या (एकूण पदे -263 )
अ.क्र. सामाजजक आरक्षण भरार्याची समाांतर आरक्षणाचा तपभशल सर्वसाधारण
एकण पदे महहला 30 खेळाडू 5 टक्के अनाथ खल्या
टक्के प्रर्गावत 01 टक्के
1. 2. 3. 4. 5. 6. 7.

1. अनसधचत र्ाती 20 06 01 00 13
2. अनसधचत र्माती 10 03 01 00 06
3. ववमक्त र्ाती (अ) 01 00 00 00 01
4. भर्क्या र्ाती (ब ) 04 01 00 00 03
5. भर्क्या र्ाती (क ) 06 02 00 00 04
6. भर्क्या र्ाती (ड) 00 00 00 00 00
7. ववशेष मार्ास प्रवर्ा 05 02 00 00 03
8. इतर मार्ास वर्ा 85 25 04 00 56
9. खला 132 40 07 01 84

1
एकण 263 79 13 01 170

वरील तक्त्यामध्ये नमद केलेल्या 263 पदाुंपैकी एकण 08 पदे अपुंर् प्रवर्ााची आहे त. 1) HH (Hearing
Handicapped) 03 Post 2) OL (One Leg affected) 03 Post 3) OA (One Arm affected) 02
Post.

स्पिाात्मक परीक्षा स्थधर्त करणे, रद्द करणे, अुंशत: बदल करणे, पदाुंच्या एकूण व सुंवर्ाननहाय सुंख्येमध्ये बदल

करण्याचे अधिकार शासन सावार्ननक बाुंिकाम ववभार् मुंत्रालय,मुंबई याुंना राहतील व त्याुंचा ननणाय अुंनतम असेल.

याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच, दशाववण्यात आलेल्या समाुंतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ि

न झाल्यास त्याच राखीव प्रवर्ाातील इतर पात्र उमेदवाराुंचा शासन ववहीत ननयमानसार ववचार केला र्ाईल.

पदभरती प्रक्रिये सुंदभाात वाद, तिारी बाबत अिीक्षक असभयुंता, मुंबई (सा.बाुं.) मुंडळ, मुंबई याुंना शासन सावार्ननक

बाुंिकाम ववभार् मुंत्रालय, मब


ुं ई याुंच्या मान्यतेच्या अिीन राहून अुंनतम ननणाय घेण्याचे अधिकार राहतील.

उमेदवाराुंचे अर्ा ऑनलाईन (online) पध्दतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ा करताुंना, शैक्षणणक प्रमाणपत्रे /

कार्दपत्रे, अन्य प्रमाणपत्रे र्ोडणे आवश्यक नाही. तथापी, ऑनलाईन अर्ाामध्ये उमेदवाराने त्याुंच्या पात्रतेनसार

काळर्ीपव
ू क
ा सुंपण
ू ा अचूक व खरी माहहती भरणे आवश्यक आहे . ऑनलाईन पध्दतीने अर्ा भरताुंना काही चका

झाल्यास क्रकुं वा त्रर्ी राहहल्यास व भरतीच्या कोठल्याही र्प्पप्पयावर अर्ा नाकारला र्ेल्यास त्याची सवास्वी र्बाबदारी

सुंबुंिीत उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवाराची तिार ववचारात घेतली र्ाणार नाही. ऑनलाईन अर्ाात भरलेली

माहहती अर्ा सादर केल्यानुंतर बदलता येणार नाही. त्यामळे ऑनलाईन अर्ााची माहहती उमेदवाराुंनी काळर्ीपवाक /

ववचारपवाक भरावी. र्ाहहरातीमध्ये नमूद केलेल्या सवा अर्ी, शैक्षणणक अहंता व मार्णीनसार आरक्षण, वयोमयाादा

सशधथलीकरण वर्ैरेची पात्रता तपासूनच ऑनलाईन अर्ा भरावा.

शासन ननणाय ि.प्राननमुं-1214/प्र.ि.(43/14)/13-अ हदनाुंक 05.06.2014 नसार र्र्- ब (अरार्पत्रत्रत) मधिल

कोणत्याही पदासाठी (मौखीक पररक्षा) मलाखत घेण्यात येणार नसल्याने भरती प्रिीयेत पात्र झालेल्या उमेदवाराुंची

ऑनलाईन पररक्षेमध्ये प्राप्पत केलेल्या र्णाुंच्याच आिारे र्णवत्तेनसार अुंनतम ननवड केली र्ाईल व अशा उमेदवाराुंना

शैक्षणणक व इतर सुंबुंिातील मळ प्रमाणपत्रे / कार्दपत्रे तपासणी करीता पडताळणी ससमतीकडे उपलब्ि करून

दयावी लार्तील अन्यथा अुंनतम ननवडीसाठी ववचार केला र्ाणार नाही.

❖ शैक्षणणक पात्रता :-

खाली नमूद केलेली शैक्षणणक अहाता र्ाहहरातीच्या हदनाुंकास प्रमाणपत्रासहीत पूणा िारण करणे आवश्यक आहे

पदनाम र्य शैक्षणणक र् ताांत्रत्रक अहंता


1. 2. 3.

कननष्ट्ठ असभयुंता 18 वषे ते उमेदवाराने शासनााने मान्यता हदलेली तीन वषे कालाविीची स्थापत्य
(स्थापत्य) 38 वषे असभयाुंत्रत्रकी मिील पदववका (Diploma in Civil Engineering) क्रकुं वा
नतच्याशी समतल्य म्हणन मान्यता समळालेली अशी इतर कोणतीही अहा ता
िारण केलेली आहे .
2
(शासन सा.बाां.वर्भाग राजपत्र कननष्ट्ठ अभभयांता (स्थापत्य) सेर्ाप्रर्ेश ननयम
हदनाांक 01 जानेर्ारी, 1998)

वरील तक्त्यामध्ये नमद केलेली पात्रता ही शासन सा.बाुं.ववभार् रार्पत्र कननष्ट्ठ असभयुंता (स्थापत्य) सेवाप्रवेश

ननयम हदनाुंक 01 र्ानेवारी, 1998, शासन सावार्ननक बाुंिकाम ववभार्, मुंत्रालय मुंबई याुंचे पत्र ि.सुंकीणा-

2015/प्र.ि.344/सेवा-3 हदनाुंक 07.01.2016 आणण मा.उच्च न्यायालय औरुं र्ाबाद खुंडपीठाने ररर् याधचका

ि.5473/2016, ि.5550/2016 आणण ि.5589/2016 मध्ये हदनाुंक 18 र्लै, 2016 रोर्ी हदलेल्या ननकालानसार

अिोरे णखत केलेली आहे .

❖ र्योमयावदेतील सर्लत :-
वयोमयाादेकरीता उमेदवाराचे वय हे र्ाहहरातीच्या हदनाुंकाास असणारे वय ववचारात घेतले र्ाईल.

1. खला / सवासािारण प्रवर्ा - 38 वषे. (शासन सा.प्र.वर्भाग ननणवय क्र.एसआरव्ही2015/प्र.क्र.404/कायाव12 हद.25 ऑक्टोंबर,2016)

2. मार्ासवर्ीय उमेदवार :- 43 वषे (शासन सा.प्र.वर्भाग ननणवय क्र.एसआरव्ही2015/प्र.क्र.404/कायाव12 हद.25 ऑक्टोंबर,2016)

3. अपुंर् - 45 वषा.

4. खेळाडू 5 वषा सवलत ( खला प्रवर्ा 38 + 5, मार्ासप्रवर्ा 43 + 5)

❖ शासकीय सेर्ेमध्ये भरती झाल्यास होणारी उपलब्धी :-

पदनाम र्ेतनश्रेणी र्ेतन अांदाजजत (रु) पदोन्नतीचीी सांधी

कननष्ट्ठ असभयुंता पी.बी.1 9300-34800 सरवातीचे मळ वेतन 10100/- + ग्रेड कायाकारी असभयुंता
र्र् ब ग्रेड वेतन 4300/- वेतन 4300 /- = एकण 14,400/- पयंत
(अरार्पत्रत्रत) (सहाव्या वेतन + इतर भत्ते
आयोर्ानसार)

❖ नेमणकीच्या सर्वसाधारण अटी :-

1) उमेदवार हा महाराष्ट्रातील रहहवासी असावा (डोसमसाईल प्रमाणपत्र िारण करणे आवश्यक ) अर्ादाराने महाराष्ट्र

राज्याचा रहहवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱयाुंचे प्रमाणपत्र आवश्यक आहे .

2) सेवाप्रवेश ननयमानसार उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .

3) ववहहत वयोमयाादेतील शासकीय, ननमशासकीय सेवेतील कमाचाऱयाुंनी त्याुंचे अर्ा त्याुंचे कायाालय प्रमखाुंच्या

परवानर्ीने ववहहत मार्ााने ववहहत मदतीत अधिकृत सुंकेतस्थळावरून ऑनलाईन भरावे व अशा परवानर्ीची प्रत

उमेदवाराुंकडे असणे आवश्यक आहे व त्याबाबची कार्दपत्रे छाननीच्या वेळी सादर करावी.

❖ पररक्षेचे स्र्रूप :- ऑनलाईन पररक्षा.

अ.क्र. वर्षय भाषा प्रश्नसांख्या गण

1) स्थापत्य असभयाुंत्रत्रकी पदववका अभ्यासिम इुंग्रर्ी एकण 75 प्रश्न 150 (प्रनत प्रश्न 02

3
र्ण)

2) सामान्य ज्ञान - (मराठी, इुंग्रर्ी, सामान्य मराठी व एकण 25 प्रश्न 50 (प्रनत प्रश्न 02
ज्ञान, बध्ध्दमापन चाचणी) इुंग्रर्ी र्ण)

एकण एकण 100 200 (प्रनत प्रश्न 02


प्रश्न र्ण)

❖ ऑन लाईन पररक्षेच्या प्रश्नपत्रत्रकेचे स्र्रूप र् कायवक्रम :-

1. ऑनलाईन पररक्षेची प्रश्नपत्रत्रका वस्तननष्ट्ठ, बहपयाायी स्वरूपाची असेल. सवा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे .

बहपयाायी प्रश्नाुंसाठी हदलेल्या चार पयाायाुंपैकी एकच पयााय ननवडावा. (ननर्ेहर्व्ह) नकारात्मक र्णपध्दत (माका

ससध्स्र्म) अवलुंबली र्ाणार नाही.

2. कननष्ट्ठ असभयुंता (स्थापत्य) र्र् ब अरार्पत्रत्रत या पदाची ऑनलाईन पररक्षा पदासुंबुंिीचे ताुंत्रत्रक ज्ञान, इुंग्रर्ी,

मराठी, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान आणण बध्द्दीमत्ता चाचणी यावर आिारीत असेल.

❖ अभ्यासक्रम

Section name - Civil Engineering (Diploma Level)


Building Construction & Materials, Mechanics, Strength of materials, Theory of structures,
Structural analysis and Steel structures, Concert Technology, Design of reinforced concrete
structures, Pre-stressed Concrete, Construction Planning and Management, Surveying,
Estimating, Costing and Valuation, Irrigation Engineering, Hydraulics & Fluid Mechanics, Geo-
technical Engineering, Transportation & Highway Engineering, Docks, Harbours & airports,
Environmental Engineering.
Note :- Syllabus Depth are Diploma in Civil Engineering Level.

Section name - General Knowledge

a) English - Similar Word, Opposite Word, Common Vocabulary, Sentence Structure,


Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
b) मराठी - समानाथी शब्द, ववरुध्दाथी शब्द तसेच सवासामान्य शब्दसुंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व
वाक्यप्रचार याुंचा अथा आणण उपयोर् तसेच उताऱयावरील प्रश्नाुंची उत्तरे .
c) सामान्य ज्ञान - चालू घडामोडी (र्ार्नतक तसेच भारतातील), इनतहास ववशेषत: महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचा
भर्ोल, भारतीय अथाव्यवस्था, भारतीय रार्व्यवस्था तसेच पयाावरण.
d) बजध्दमापन चाचणी ( Reasoning Test) – उमेदवार क्रकती लवकर व अचकपणे ववचार करून शकतो हे
आर्मवण्यासाठी प्रश्न.

4
❖ पररक्षा शल्क :-

अ.क्र. पदनाम /सांर्गव खला प्रर्गव राखीर् प्रर्गव

1. कननष्ट्ठ असभयुंता (स्थापत्य) र्र् ब रक्कम रुपये 450/- रक्कम रुपये 250/-
(अरार्पत्रत्रत)

1) उमेदवार आपापल्या सोईनसार भरणा करु शकतात. भरणा करण्याकरीता र्क्त ऑनलाईन पयााय उपलब्ि

आहे त.

:- उमेदवार िेडडर् काडा / डेत्रबर् काडा / एर्ीएम वपन / इुंर्रनेर् बँक्रकुं र् / वायलेर् / कॅश काडा आणण

आयएमपीएस व्दारे .

2) उमेदवाराला वीर् परवठा क्रकुं वा इुंर्रनेर् सेवा खुंडीत झाल्यामळे शल्क भरणा करता आला नाही तर पन्हा

लॉधर्न करून शल्क भरणा प्रिीया पणा करावी.

3) शल्क भरणा झाल्यावर उमदे वाराला “ भरणा यशस्वी” म्हणन सुंदेश समळे ल आणण झालेल्या व्यवहाराची

सववस्तर माहहती अर्ाामध्ये आपोआप अुंतभत


ा होईल.

❖ ऑन लाईन अजव भरण्याची कायवपध्दती र् सचना – अजावमध्ये खालील टप्पे आहे त –

1) नोंदणी 2) अजावर्रील माहहतीचे पर्ावलोकन 3) ऑनलाईन शल्क भरणा 4) अजावची वप्रांट आऊट

उमेदवाराला (www.mahapariksha.gov.in) या अधिकृत सुंकेतस्थळावर लॉर्इन करावे लार्ेल. इतर कोणत्याही


प्रकारे अर्ा स्वीकारण्यात येणार नाहीत. उमेदवाराने आपल्या उर्व्या बार्ला असलेल्या सचना या पयाायावर ध्क्लक
करावे. नतथन उमेदवाराला थेर् नोंदणीच्या पोर्ा लवर नेले र्ाईल. पहहल्याुंदाच नोंदणी केली र्ात असल्यास
उमेदवाराने नोंदणीच्या पयाायावर ध्क्लक करून यर्र नेम, पासवडा आणण इमेल आयडी र्ाकावा. उमेदवाराला त्यानुंतर
त्याच्या / नतच्या प्रमाणणत इमेल आयडीवर सिीयतेची सलुंक समळे ल र्ी त्याुंच्या साईन ॲपशी सुंबुंधित असेल.
उमेदवाराने त्याचे / नतचे खाते सिीय करण्यासाठी त्याच्या / नतच्या ईमेल आयडीवर समळालेल्या सिीयतेच्या
सलुंकवर ध्क्लक करावे. उमेदवाराने त्याची / नतची लॉर्इनची माहहती र्ोपनीय ठे वावी. एकदा खाते सिीय झाले की,
उमेदवाराला त्याुंच्या नोदणी पोर्ा लचे यर्रनेम आणण पासवडा वापरुन केव्हाही लॉर् ऑन होता येईल.

उमेदवाराुंनी ऑनलाईन अर्ाात नोंदववलेला ई-मेल आयडी. व मोबाईल िमाुंक चूकाीचा / अपणा तसेच मोबाईल
िमाुंक रध्र्स्र्डा (DND) असल्यामळे सुंपणा भरती प्रक्रिये दरम्यान त्या द्वारे पाठववल्या र्ाणा-या सूचना, सुंदेश व
माहहती उमेदवाराुंना प्राप्पत न झाल्यास त्याची सुंपणा र्बाबदारी सुंबुंधित उमेदवाराची राहील.

तसेच, ई-मेल आयडी. व मोबाईल सुंदेश वहनात येणा-या ताुंत्रत्रक अडचणीुंना अिीक्षक असभयुंता मुंबई सा.बाुं.मुंडळ,
मुंबई हे र्बाबदार असणार नाही. सदर सुंकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेर् दे ऊन भरती प्रक्रियेची
माहहतीबाबत अद्ययावत राहण्याची र्बाबदारी उमेदवाराची राहहल.

अजव भरण्याची कायवपधती आणण सचना :-

1) उमेदवाराचे नाव, वडीलाुंच,े पतीचे नाव, आडनाव, वडडलाुंचे नाव, आईचे नाव, र्न्महदनाुंक, भ्रमणध्वनी
िमाुंक, छायाधचत्र, स्वाक्षरी ही मलभत
ू माहहती आहे र्ी उमेदवाराला सववस्तर द्यावी लार्ेल.

5
2) छायाधचत्र आणण स्वाक्षरी अपलोड करण्यासुंबुंिी माहहती - कृपया उुं ची आणण रुुं दी प्रत्येक्रकी 200 pixel
असलेले छायाधचत्र स्कॅन करुन अपलोड करा आणण अर्ाामध्ये अपलोड करा. प्रनतमेची उुं ची 60 वपक्सल
आणण रुुं दी 140 वपक्सल असावी. प्रनतमेचे आकारमान 3 KB ते 50 KB च्या दरम्यान असावे. (हर्प :-
उमेदवाराचे छायाधचत्र (र्ोर्ोग्रार्) माधर्ल 01 महहना कालाविीच्या आतील असावे.)

3) पत्ता र्ाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्त्याचा प्रकार ननध्श्चत करावा. उदा. कायमस्वरुपी पत्ता, तात्परता
पत्ता क्रकुं वा दोन्ही आणण त्यानसार आपले र्ाव, पोस्र् ऑक्रर्स, राज्य, ध्र्ल्हा, वपन कोड इ.सहहत माहहती
भरावी.

4) त्यानुंतर उमेदवाराने अनतररक्त माहहतीच्या पयाायावर ध्क्लक करावे आणण आपल्या र्ात प्रवर्ााबद्दल
माहहती भरावी. उमेदवाराकडे र्ात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल ववचारणा केली र्ाईल. असल्यास
ड्रॉपडाऊन मिून त्याने / नतने आपला र्ात प्रवर्ा ननवडावा.

5) ज्याुंच्याकडे आिार िमाुंक आहे त्याुंनी तत्सुंबुंिी माहहती भरावी, उमेदवाराकडे आिार िमाुंक नसल्यास
त्याने / नतने आिारकररता नोंदणी करुन त्याुंचा आिार नोंदणी िमाुंक द्यावा.

6) उमेदवाराुंना अपुंर् आणण इतर आरक्षणाुंचा पयााय पण हदलेला आहे .

7) शैक्षणणक माहहतीच्या र्ार्ी उमेदवाराने आपली सववस्तर शैक्षणणक माहहती भरावी.

8) एकदा शैक्षणणक तपसशल प्रववष्ट्र् केले की अर्ादार पढे या बर्णावर ध्क्लक रावे लार्ेल, त्या बर्णावर ध्क्लक
केल्यानुंतर अर्ादाराकडून पष्ट्र्ीची ववनुंती केली र्ाईल की त्याुंनी ते बर्ण ध्क्लक केल्यास मार्ील तपशील
सुंपाहदत करण्याची परवानर्ी हदली र्ाणार नाही.

9) त्यानुंतरचा अर्ा प्रत्येक ववभार्ानसार आवश्यक त्या माहहतीनसार भरुन घेतला र्ाईल. उमेदवाराला
त्यानसार माहहती द्यावी लार्ेल. उमेदवाराने नोंदणी अर्ाामध्ये हदल्याप्रमाणे पररक्षा केंद्राकररता तीन
प्रािान्यिम ननवडू शकतो. त्यानुंतर उमेदवाराने नोंदणी प्रिीया पूणा करण्यासाठी ऑनलाईन शल्क भरावे.

10) उमेदवाराने सर्ळया ननयम व अर्ी वाचून मान्यता दशाववण्यासाठी हदलेल्या र्ार्ी ध्क्लक करावे. मान्यता
दशाववल्यानुंतरच अर्ा दाखल करण्यासाठीचा सबसमर् हा पयााय उपलब्ि होईल. उमेदवाराला त्याचा अर्ा
डाऊनलोड क्रकुं वा वप्रुंर् करण्याचा पयााय असेल.

11) ऑनलाईन अर्ा ध्स्वकारण्याच्या अुंनतम तारखेस मध्यरात्री 12.00 वार्ल्यानुंतर सुंकेतस्थळावरील सलुंक बुंद
केली र्ाईल.

12) र्र कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा अधिक लॉधर्न आयडीसह नोंदणी केली असेल तर उमेदवाराुंची पहहली
यशस्वी नोंदणी र्क्त पढील प्रक्रिया र्से हॉल नतकीर्, परीक्षेत उपध्स्थती, र्णवत्ता यादी आणण अन्य
सुंबुंधित प्रक्रियाुंसाठी ववचारात घेण्यात येईल, कोणत्याही डप्पलीकेर् नोंदणीस अवैि नोंदणी मानले र्ाईल
आणण कोणत्याही प्रकारचे पैसे परतर्ेड केले र्ाणार नाहीत. उमेदवाराद्वारे प्रथम यशस्वी नोंदणीमध्ये काही
चकीची माहहती दे ण्यात आली असेल तर कृपया या ववषयाबद्दलची योग्य प्रक्रिया र्ाणून घेण्यासाठी
enquiry@mahapariksha.gov.in वर सलहा क्रकुं वा र्ोल फ्री नुंबर 180030007766 वर कॉल करा.

नोंद :- नोंदणी मिील तपशील र्से की वापरकताा नाव, ई मेल आयडी, प्रवर्ा आरक्षण (लार्ू, समाुंतर क्रकुं वा

6
प्रवर्ा आरक्षण) , पसुंतीचे स्थान, र्न्मतारीख उमेदवाराचे छायाधचत्र (र्ोर्ोग्रार्) आणण स्वाक्षरी इत्यादी र्ॉमा
सादर केल्यानुंतर बदलण्याची परवानर्ी हदली र्ाणार नाही.

अजावतील माहहतीचे पर्ावर्लोकन :-

1) यर्रनेम आणण पासवडा वापरुन लॉर्इन केल्यावर उमेदवार आपला सुंक्षक्षप्पत अर्ा पाहू शकतो.

2) अर्ा वप्रुंर् करण्यासाठी “वप्रांट वप्रव्हयू” या पयाायावर ध्क्लक करा.

सर्वसाधारण सचना :- (कायवपद्धती, अटी र् शती)

1) ऑनलाईन अर्ा प्रक्रियेच्या सवा र्प्पप्पयातील माहहती पररपूणा भरुन ववहहत पररक्षा शल्क भरलेल्या उमेदवाराुंची ध्स्थती,
पररक्षेची रुपरे षा / वेळापत्रक / पररक्षाकेंद्र / बैठक िमाुंक इत्यादी बाबतची माहहती वर हदलेल्या (वेबसाईर्) वर
उपलब्ि राहील. या सुंबुंिी स्वतुंत्र पत्रव्यवहार केला र्ाणार नाही. सबब सदर सुंकेतस्थळाला भरतीप्रकीये दरम्यान
वेळोवेळ भेर् दे वन
ू भरती प्रिीयेची माहहती / कायािमाबाबत अद्ययावत राहण्याची, प्रवेशपत्रे डाऊनलोड करून घेणेची
र्बाबदारी सुंबुंधित उमेदवाराची राहील.

2) ऑनलाईन अर्ा केला अथवा ववहहत अहा ता िारण केली म्हणर्े ऑनलाईन पररक्षेस बोलाववण्याचा अथवा ननयक्तीचा
हक्क प्राप्पत झाला आहे असे नाही.

3) उमेदवाराुंनी यापवी र्री त्याुंचे नाव रोर्र्ार व स्वयुंरोर्र्ार मार्ादशान केंद्राकडे (सेवायोर्न कायाालयाकडे) नोंदववले
असले तरीही याुंनी / नतने या पदाच्या अधिकृत सुंकेतस्थळावर स्वतुंत्रपणे ववहहत शल्कासहीत ऑनलाइन अर्ा करणे
आवश्यक आहे .

4) ननवडीच्या कोणत्याही र्प्पप्पयावर (ननवड प्रक्रिया सरु झाल्यानुंतर क्रकुं वा ननयक्ती नुंतर कोणत्याही क्षणी) अर्ादार
ववहहत अहा ता िारण न करणारा आढळल्यास, ऑनलाईन अर्ाात हदलेली माहहती / अर्र कार्दपत्रे खोर्ी सादर
केल्याचे क्रकुं वा खरी माहहती दडवन
ू ठे वल्याचे ननदशानास आल्यास शासनाची हदशाभल
ू केल्यामळे त्याुंच्यावर योग्य
ती कायावाही करण्यात येईल. तसेच, एखाद्या अर्ादाराने त्याच्या ननवडीसाठी ननवड ससमतीवर प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष
दबाव आणल्यास अथवा र्ैरप्रकाराचा अवुंलब केल्यास त्यास ननवड प्रक्रियेतून वर्ळण्यात येईल व ननयक्ती झाली
असल्यास कोणतीही पूवस
ा ूचना न दे ता त्याची ननयक्ती समाप्पत करण्यात येवून त्याच्या ववरुध्द कायदे शीर कारवाई
करण्यात येईल.

5) उमेदवारास ऑनलाईन पररक्षा व कार्दपत्रे पडताळणीकरीता तसेच व्यावसायीक चाचणी इत्यादी कररता स्वखचााने
यावे लार्ेल.

6) उमेवाराुंना त्याुंचे र्ण वैयक्तीकररत्या पडताळणी करण्याकरीता प्रश्नाुंची उत्तरतासलका पररक्षा झालेल्या हदवसापासून
सािारणपणे आठवडयाभराच्या कालाविीमध्ये उक्त सुंकेतस्थळावर उपलब्ि करुन दे ण्यात येईल.

7) ऑनलाईन पररक्षेचे हठकाण, वेळ, हदनाुंक उक्त सुंकेतस्थळावर उपलब्ि करण्यात येतील. पररक्षेचे प्रवेश पत्र उक्त
सुंकेतस्थळावरुन स्वत: डाऊनलोड करुन घेण्याची र्बाबदारी सवास्वी उमेदवाराची असेल. प्रवेशपत्र इतर कोणत्याही
पध्दतीने उमेदवारास पाठववले र्ाणार नाही.

8) उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा ही त्याुंनी ऑनलाईन अर्ाात नमद


ू केलेल्या माहहतीच्या आिारे र्ह
ृ ीत पात्रतेनसार

7
कोणतीही कार्दपत्रे पूवत
ा पासणी / छाननी न करता घेतली र्ाणार असल्यामळे या परीक्षेत समळालेल्या र्णाुंच्या
आिारे उमेदवाराला ननवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कार्दपत्राुंच्या पण
ू ा छाननीनुंतरच उमेदवाराुंची
पात्रता ननध्श्चत करण्यात येईल. ऑनलाईन पररक्षेच्या प्राथसमक र्णवत्तेच्या आिारे , उमेदवाराुंनी ऑनलाईन अर्ाात
नमूद केलेल्या र्ह
ृ ीत पात्रतेनसार अुंतररम यादी प्रससध्द करुन उमेदवाराुंच्या कार्दपत्राुंची सखोल छाननी केली
र्ाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास ननवड प्रक्रियेतून वर्ळण्यात येईल. पात्रता िारण न
करणाऱया उमेदवाराुंना भरतीच्या कोणत्याही र्प्पप्पयावर अपात्र करण्याचे सुंपूणा अधिकार अिीक्षक असभयुंता, मुंबई
सा.बाुं. मुंडळ, मुंबई राखून ठे वण्यात आलेले आहे त व याबाबत उमेदवाराची कोणतीही तिार ववचारात घेतली
र्ाणार नाही.

❖ अांनतम ननर्ड :-

पात्र उमेदवाराुंचा अुंतररम तसेच अुंनतम ननकाल वरील सुंकेतस्थळावर र्ाहीर करण्यात येईल.

अ) उमेदवाराची अुंनतम ननवड हह ऑनलाईन पररक्षेत समळालेल्या एकूण र्णाुंच्या आिारे केली र्ाईल.

ब) एकाच स्थानासाठी (Position) दोन क्रकुं वा अधिक उमेदवाराुंना समान र्ण समळाल्यास महाराष्ट्र शासन सामान्य

प्रशासन ववभार् ननणाय िमाुंक प्राननमुं/215/(प्र.ि.55)15)13-अ मुंत्रालय मुंबई हदनाुंक 05 ऑक्र्ोंबर 2015 आणण

शासन परकपत्र ि.प्राननमुं/1217/प्र.ि.(92/17)/13 अ हदनाुंक 02 डडसेंबर, 2017 मध्ये नमद केलेल्या तरतदीप्रमाणे

ननवडयादी केली र्ाईल.

❖ वर्शेष सूचना :-

1. कननष्ट्ठ असभयुंता (स्थापत्य ) या सुंवर्ाातील अुंनतम ननवड झालेल्या उमेदवाराुंना महाराष्ट्रात कोठे ही ननयक्ती

दे ण्यात येईल.

2. कननष्ट्ठ असभयुंता (स्थापत्य ) या सुंवर्ाातील असभयुंत्याुंच्या बदल्या महाराष्ट्रात कोठे ही करण्यात येईल.

3. महाराष्ट्र नार्री सेवा ननयम 1981 (सेवेच्या सवासािारण शती) व शासनाने वेळोवेळी ननर्ासमत केलेल्या अधिसचना,

शासन ननणाय, पररपत्रके व शध्दीपत्रकाुंमिील तरतदी उमेदवाराुंस बुंिनकारक राहतील.

4. शासकीय कमाचाऱयाुंच्या बदली करीता महाराष्ट्र बदली अधिननयम-2005 मध्ये नमद करण्यात आलेल्या तरतदीुंच्या

अनषुंर्ाने कायावाही करण्यात येईल. ववननयम व शासकीय कताव्ये पार पाडताना होणाऱया ववलुंबास प्रनतबुंि

अधिननयम 2005 तसेच सामान्य प्रशासन ववभार् शासन ननणाय ि.एसआरव्ही-2010/प्र.ि.2010/10/12 हदनाुंक

03/06/2011 मिील ननदे शानसार अन्यत्र बदलीच्या तरतूदी लार्ू राहतील.

5. शासन ववत्त ववभार् ननणाय ि.अननयो/10/05/126/सेवा-4 हदनाुंक 31.10.2005 नसार हदनाुंक 01.11.2005 रोर्ी व

त्यानुंतर ननवड होणाऱया उमेदवाराचा नवीन पररभाषीत अुंशदान ननवत्त


ृ ी वेतन योर्ना लार्ू राहील. त्याुंना सध्या

8
अध्स्तत्वात असलेली ननवत्त
ृ ीवेतन योर्ना (म्हणर्े म.ना.से.(ननवत्त
ृ ीवेतन) ननयम 1982 व म.ना.से.(ननवत्त
ृ ी वेतनाचे

अुंशरासशकरण) ननयम 1984) आणण सध्या अध्स्तत्वात असलेली सवासािारण भववष्ट्य ननवााह ननिी योर्ना लार्ू

होणार नाही.

6. शासन सामान्य प्रशासन ववभार् अधिसूचना ि.एसआरव्ही-2000/प्र.ि.17/2000/12 हदनाुंक 28.03.2005 व शासन

पररपत्रक एसआरव्ही-2000/ प्र.ि.17 / 2000 / 12 हदनाुंक 01.07.2005 मध्ये ववहहत केल्यानसार व महाराष्ट्र

नार्री सेवा (लहान कर्ुं बाचे प्रनतज्ञापत्र) ननयम 2005 अन्वये शासनाने र्र् अ,ब,क व ड मिील सेवा प्रवेशासाठी

प्रनतज्ञापत्र नमना (अ) आवश्यक अहाता म्हणून ववहहत नमन्यातील लहान कर्ुं बाचे प्रनतज्ञापत्र आवश्यक आहे .

7. शासकीय सेवेमध्ये ननयक्त झाल्यानुंतर सुंबुंधित उमेदवाराुंने सहा महहन्याच्या आत वैद्यकीय दृष्ट्र्या सक्षम

असल्याचे ध्र्ल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयाकडून शासकीय सेवेत काम करण्यास पात्र असल्याचे

वैद्यकीय प्रमाणपत्र ननयक्ती झालेल्या कायाालयात सादर करणे आवश्यक आहे . अन्यथा त्याुंची ननवड रद्द

करण्यात येईल.

8. शासकीय सेवेमध्ये ननयक्त झाल्यानुंतर सुंबुंधित उमेदवाराुंची नेमणक त्याचे पवाचररत्र व वतावणक
ू (पोलीस

एन्कॉएरी) याुंच्या समािानकारक तपासणी अहवालावर अवलुंबून राहील व तसा अहवाल आक्षेपाहा असल्यास

कोणतीही पूवस
ा ूचना न दे ता त्याुंना सेवेतन काढून र्ाकण्यात येईल.

9. मागासर्गीय आरक्षण :- ववमक्त र्ाती अ, भर्क्या र्माती ब, भर्क्या र्माती क., भर्क्या र्माती ड., इतर

मार्ास प्रवर्ा आणण ववशेष मार्ास प्रवर्ाा मिील उमेदवाराुंनी ते उन्नत व प्रर्त र्र्ात मोडत नसल्याचे सक्षम

अधिकाऱयाचे सन 2017 -- 18 चे मळ
ू नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Crimilayer Certificate) तसेच

प्रमाणपत्राची साक्षाुंक्रकत छायाप्रत कार्दपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे . अन्यथा त्याुंची ननवड

रद्द करण्यात येईल.

ज्या उमेदवाराुंची ननवड ववसशष्ट्र् मार्ासप्रवर्ाासाठी आरक्षक्षत असलेल्या र्ार्ेवर झालेली आहे , अशा उमेदवाराुंस

त्याुंच्या र्ात प्रमाणपत्र वैिता तपासण्याच्या अधिन राहून तात्परती ननयक्ती दे ण्यात येईल. ननयक्ती आदे श प्राप्पत

झाल्यानुंतर अशा उमेदवाराने ननयक्ती आदे शाच्या हदनाुंकापासून सहा महहन्याच्या आतमध्ये आपल्या र्ात

प्रमाणपत्राची वैिता सुंबुंधित र्ात पडताळणी ससमतीकडून करून घेणे आवश्यक राहील. अन्यथा त्याुंची ननवड र्ात

प्रमाणपत्र अभावी रद्द करण्यात येईल.

10. महहलाांसाठी आरक्षण :- महहला व बालकल्याण ववभार् शासन ननणाय, िमाुंक 82/2001,

म.से.आ,2000/प्र.ि.415/का-2, हदनाुंक 25/5/2001 मिील तरतदीनसार महहलाुंचे आरक्षण दशाववण्यात आलेले

9
असून त्यामध्ये ननदे सशत केल्याप्रमाणे कायावाही करण्यात येईल. खला आणण मार्ास प्रवर्ाातील उमेदवाराुंनी

महहलाुंसाठीच्या राखीव पदाकरीता अर्ा करताुंना उन्नत व प्रर्त र्र्ात मोडत नसल्याचे सक्षम अधिकाऱयाचे सन

2017 -- 18 चे मूळ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Crimilayer Certificate) तसेच प्रमाणपत्राची साक्षाुंक्रकत

छायाप्रत कार्दपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे . अन्यथा त्याुंची ननवड रद्द करण्यात येईल.

महहला आरक्षणाच्या लाभाथी उमेदवाराुंच्या प्रमाणपत्राुंची आयक्त, महहला व बाल ववकास, महाराष्ट्र राज्य, पणे-1

याुंचे मार्ात करणे आवश्यक राहील.

11. खेळाांडूसाठी आरक्षण :- खेळाडूस


ुं ाठी असलेले समाुंतर आरक्षण, शासन, शालेय सशक्षण व क्रिडा ववभार् ि.राक्रििो-

2002/प्र.ि.68/िीयसे-2, हद.1 र्लै 2016 मिील व शासनाने वेळोवेळी ननर्ासमत केलेल्या शासन ननणायातील

तरतदीनसार राहील, त्याुंचक


े रीता उच्च वयोमयाादा कमाल 5 वषाापयंत सशधथलक्षम राहील, तथावप वयोमयाादेत 5

वषाासाठी वयाची अर् सशधथल करताुंना कोणत्याही प्रवर्ााच्या उमेदवाराुंची उच्चतम वयोमयाादा 43 वषा राहहल.

ववभार्ीय उपसुंचालक, क्रिडा व यवक सेवा महाराष्ट्र राज्य पणे याुंचक


े डील प्रमाणपत्र ननवडीनुंतर ननयक्तीचे आदे श

दे ण्यात येतील.

12. अनाथ आरक्षण :- शासन ननणाय, महहला व बाल ववकास ववभार् ि.अमर्ा-2011/ प्र.ि 212/का-3, हदनाुंक

2/4/2018 मिील तरतदीनसार, अनाथ मलाुंसाठी असलेल्या राखीव पदासाठी अर्ा करताुंना उमेदवाराकडे, महहला व

बाल ववकास ववभार्ाकडून दे ण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र उमेदवाराने कार्दपत्र पडताळणीचे वेळी पडताळणी

ससमतीस उपलब्ि करुन दे णे आवश्यक राहील. अनाथ आरक्षण प्रमाणपत्राच्या अनषुंर्ाने एखादया उमेदवाराची

नोकरीमध्ये ननयक्ती झाल्यास त्याुंने / नतने सादर केलेल्या अनाथ प्रमाणपत्राची र्ेरतापसणी आयक्त महहला व

बालववकास, पणे याुंचे मार्ात करणे आवश्यक राहील.

13. शासकीय र् ननमशासकीय कमवचारी :- याुंना वयोमयाादेत कोणत्याही प्रकारची सर्


ू हदलेली नाही. सदरील पद

भरतीकरीता घेण्यात येणाऱया ऑनलाईन परीक्षेमध्ये अर्ा करावयाचे असल्यास तो त्याुंचे कायाालय प्रमखाच्या

परवानर्ीने ववहहत मार्ााने ववहहत मदतीत भरणे आवश्यक राहहल. परवानर्ीची प्रत, कार्दपत्रे छाननीच्यावेळी

सादर करावी. अन्यथा त्याुंची ननवड रद्द करण्यात येईल.

14. समानगण आणण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य :- शासन सामान्य प्रशासन ववभार्, पूरकपत्र ि. प्राननमुं-

2017/ (प्र.ि.92/17) / 13-अ, हदनाुंक 05/10/2015 मिील तरतदीुंनसार, लेखी पररक्षेमध्ये समान र्ण समळालेल्या

उमेदवाराुंचा र्णवत्ता यादी सामावेश करताना त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱयाच्या पाल्याुंस प्रथम प्रािान्यिम

दे ण्याच्या शासनाच्या िोरणानसार अशा उमेवाराुंकडे अर्ा करतेवेळी, सुंबुंधित ध्र्ल्हास्तरीत ससमतीने त्यास “

10
कर्ुं बातील मत
ृ शेतकाऱयाचा पाल्य” म्हणून पात्र ठरववल्याबाबतच्या पत्राचा िमाुंक व हदनाुंक असणे आवश्यक

राहील. सदरह मूळ पत्र उमेदवाराने कार्दपत्र पडताळीचे वेळी पडताळणी ससमतीस उपलब्ि करून दे णे आवश्यक

राहील.

15. अपांग (वर्कलाांग) :- शासन सावार्ननक बाुंिकाम ववभार् ननणाय ि.अपुंर् 2010/प्र.ि.375/सेवा-4 हदनाुंक 11

र्ानेवारी, 2011 नसार सावार्ननक बाुंिकाम ववभार्ाुंतर्ात र्र् “अ” ते र्र् “ड” मिील पदाुंवर सरळसेवेने अपुंर्ाुंच्या

ननयक्तीसाठी ननध्श्चत केलेल्या पदाुंची यादी ननदे सशत केलेली असन त्यानषुंर्ाने सदरील पदभरती करण्यात येते

आहे .

तसेच, ववकलाुंर् प्रवर्ाातील उमेदवाराचे ववकलाुंर्तेचे प्रमाण क्रकमान 40 र्क्के असणे आवश्यक असून शासन

ननणाय, सावार्ननक आरोग्य ववभार् िमाुंक अप्रवव 2012/प्र.ि.297/आरोग्य-6 हदनाुंक 06/10/2012 मिील

आदे शानसार ववहहत नमन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

16. पदभरतीच्या अधिसचना, शासन ननणाय व पररपत्रके आवश्यकतेनसार महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सुंकेतस्थळवरून

उमेदवाराने स्वत: उपलब्ि करून घ्यावीत.

11
महाराष्ट्र शासन
सार्वजननक बाांधकाम वर्भाग, मांबई
कननष्ट्ठ अभभयांता (स्थापत्य) राज्यस्तरीय पदभरती जाहहरात सन 2018.
महाराष्ट्र शासनाने मुंबई सा.बाुं.मुंडळाला नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेल्या प्राधिकारानसार कननष्ट्ठ अभभयांता
(स्थापत्य) या सुंवर्ााची ररक्त पदे ववहहत शैक्षणणक अहा ता िारण करत असलेल्या पात्र उमेदवाराुंमिन भरण्यासाठी
प्रकल्प व्यवस्थापक, महापररक्षा पोर्ा ल याुंचे मार्ात स्पिाात्मक पररक्षेसाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ा
मार्ववण्यात येत आहे त. ऑनलाईन पध्दतीने अर्ा भरावयाची सवविा www.mahapariksha.gov.in या
सुंकेतस्थळावर उपलब्ि आहे . तसेच, सदर र्ाहहरात महाराष्ट्र शासनाच्या www.mahapwd.com सुंकेतस्थळावर
सुंक्षक्षप्पत स्वरूपात उपलब्ि आहे .
❖ अजावचे र् पररक्षेचे र्ेळापत्रक :-

अ.क्र ऑनलाईन पध्दतीने अजव र् पररक्षा शल्क भरण्याची ऑनलाईन पध्दतीने अजव अांनतम हदनाांक
सरर्ात
1) हदनाुंक 08/05/2018 (सकाळी 12.00 पासून) हदनाुंक 27/05/2018 (रात्री 12.00 पयंत)

2) ऑनलाईन पररक्षेचा हदनाांक हदनाुंक 23/06/2018 क्रकांर्ा 24/06/2018 (सांभाव्य)


हटप :- र्रील तारखाांमध्ये बदल होण्याची सांभार्ना / शक्यता आहे .

पदनाम:- कननष्ट्ठ अभभयांता (स्थापत्य ) गट ब (अराजपत्रत्रत ) र्ेतनश्रेणी :- रु.9300-34800 (ग्रेड र्ेतन रु.4,300/-)
अ.क्र. सामाजजक आरक्षण भरार्याची समाांतर आरक्षणाचा तपभशल सर्वसाधारण
एकण पदे महहला 30 खेळाडू 5 टक्के अनाथ खल्या
टक्के प्रर्गावत 01 टक्के
1. अनसधचत र्ाती 20 06 01 00 13
2. अनसधचत र्माती 10 03 01 00 06
3. ववमक्त र्ाती (अ) 01 00 00 00 01
4. भर्क्या र्ाती (ब ) 04 01 00 00 03
5. भर्क्या र्ाती (क ) 06 02 00 00 04
6. भर्क्या र्ाती (ड) 00 00 00 00 00
7. ववशेष मार्ास प्रवर्ा 05 02 00 00 03
8. इतर मार्ास वर्ा 85 25 04 00 56
9. खला 132 40 07 01 84
एकण 263 79 13 01 170
वरील तक्त्यामध्ये नमद केलेल्या 263 पदाुंपैकी एकण 08 पदे अपुंर् प्रवर्ााची आहे त. 1) HH (Hearing
Handicapped) 03 Post 2) OL (One Leg affected) 03 Post 3) OA (One Arm affected) 02
Post.

➢ सरळसेवा भरती प्रिीया सुंदभाातील सववस्तर र्ाहहरात www.mahapariksha.gov.in या सुंकेतस्थळावर


उपलब्ि असन
ू उमेदवाराुंनी सुंपण
ू ा माहहती काळर्ीपव
ू क
ा समर्न
ू घेऊनच ऑनलाईन पध्दतीने अर्ा सादर
करावेत. प्रस्तत पदाुंकररता केवळ उक्त सुंकेतस्थळावरुन ववहहत ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ा व परीक्षा
शल्क ग्राहय िरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ा स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर सुंकेतस्थळाला
भरती प्रिीये दरम्यान वेळोवेळी भेर् दे वून भरती प्रक्रियेच्या माहहती बाबत अद्ययावत राहण्याची र्बाबदारी
उमेरवाराुंची राहील.

➢ स्पिाात्मक परीक्षा स्थधर्त करणे, रद्द करणे, अुंशत: बदल करणे, पदाुंच्या एकूण व सुंवर्ाननहाय सुंख्येमध्ये
बदल करण्याचे अधिकार शासन सावार्ननक बाुंिकाम ववभार् मुंत्रालय,मुंबई याुंना राहतील व त्याुंचा ननणाय
अुंनतम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच, दशाववण्यात आलेल्या समाुंतर आरक्षणाचा
12
पात्र उमेदवार उपलब्ि न झाल्यास त्याच राखीव प्रवर्ाातील इतर पात्र उमेदवाराुंचा शासन ववहीत ननयमानसार
ववचार केला र्ाईल.

स्थळप्रत अ.अ.याांनी मांजूर केली आहे .


र्ा.ि.कायाासन-7/पररमुंडळ/पदभरती/ नोडल अधिकारी तथा,
अिीक्षक असभयुंता याुंचे कायाालय, अिीक्षक असभयुंता,
मब
ुं ई (सा.बाुं.) मुंडळ, 25 मझाबान रोड, मुंबई (सा.बाुं.) मुंडळ,मुंबई
र्ोर्ा , मुंबई -400 001 हदनाुंक :- करीता.

13
14

You might also like