You are on page 1of 1

गणिताचा आभ्यास कसा करावा . . .

श्री. दीनानाथ गोरे सर .

सर्वप्रथम गणित णर्षय हा सर्ाव त जास्त गुि णमळर्ून दे िारा णर्षय आहे . गणिताचा अभ्यास एका णदर्सात
होिार नाही. रोज गणिताचा सरार् केल् यािे च तु म्ही यशस्वी होऊ शकाल. गणितातील उदाहरि सोडर्त
असताना उदाहरि बरोबर उतरर्ून घेतले आहे का ते पहा. एक पायरी (स्टे प) केल्यार्र लगेच तपासा.
दु सरी पायरी केल्यार्र लगेच तपासा. असे केल्यास पूिव उदाहरि बरोबर येऊन त्या प्रश्नाचे सर्व गुि
णमळतील. गडबड अणजबात करू नका. (घरी णकिंर्ा शाळे त, प्रश्नपणिका णकिंर्ा सरार् करत असताना
उदाहरि बरोबर येण्यासाठी पि र्रील गोष्ट कराच.)

बीजगणिताची र् भूणमतीची , पाठ्यपुस्तकातील सोडर्लेली पाच उदाहरिे रोज अभ्यासा. बोडाव च्या
परीक्षेत, त्यापैकी काही प्रश्न णर्चारले जातील हे लक्षात घ्या. रोज उदाहरिे सोडर्ल् याने आत्मणर्श्र्ास
र्ाढतो.

बोडाव च्या परीक्षेत काळी णकिंर्ा णनळी शाई असलेला पेनच णकिंर्ा बॉलपेन र्ापरायला परर्ानगी आहे .
म्हिू न णलणहताना आतापासूनच काळी णकिंर्ा णनळी शाईच र्ापरा.

प्रश्नपणिका सोडर्त असतािं ना न येिारे उपप्रश्न सोडून दे ऊ नका. त्या उपप्रश्नासाठी जे र्ढ्या पायऱ्या येतील
ते र्ढ्या णलहा. त्या बरोबर पायऱ्यािं चे गुि णमळतील. काहीच णलणहले नाही तर गुि कसे णमळिार?

णलखािाचा स्पीड (र्ेग) र्ाढर्ा. कारि बोडावच्या परीक्षेत बीजगणित णकिंर्ा भूणमतीच्या पेपर सोडर्त
असतािं ना, पणहले 22 गुिािं चे 3 प्रश्न घड्याळी एक तासात पूिव व्हायला पाणहजे त. निंतरच्या 18 गुिािं च्या
चौथ्या र् पाचव्या प्रश्नासाठी एक तास र्ेळ राखून ठे र्ायला हर्ा. थोडक्यात, सोप्या / मध्यम प्रश्नािं साठी एका
तासात 18 ते 22 गुिािं चे प्रश्न शक्यतो सोडर्ून व्हार्ेत.

भूणमतीची सूिे णलहून काढू न नीट लक्षात ठे र्ा. आकृत्यािं चा (प्रकरि 3) र् (प्रकरि 5) चािं गला सरार् करा.
समजले ल्या धड्यािं चा (प्रकरिािं चा) म्हिजे च त्या प्रकरिािं र्रील प्रश्नािंचा (सर्व प्रकारच्या) जास्त सरार् करा.
णलखािाचा स्पीड र्ाढर्ा. भूणमतीतील प्रमय रोज सरार् करा, ते हातचे गुि आहे त. सरार् र्ाढला णक
आपोआपच गणिताची मनातील भीती कमी होऊन तुमचे गुिही र्ाढतील.

रोज आर्डत्या दे र्ते चे स्मरि करुन 5 णमणनटे ध्यानधारिा करा. एकाग्रता र्ाढे ल. कुठल्याही पररस्थथतीत
घाबरु नका. ताि घेऊ नका, यश णमळिारच असा णर्श्वास ठे र्ा. All the best!

You might also like